Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पारोळ्यात ३० जणांनी केले रक्तदान
    जळगाव

    पारोळ्यात ३० जणांनी केले रक्तदान

    By July 19, 2020No Comments165 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा (प्रतिनिधी) : कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गामुळे देशात युध्दजन्य परिस्थिती निर्माण होवुन सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शहरातील साईबाबा मराठी हिंदी व उर्दु सार्वजनिक वाचनालय, पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघ व देवा गृप फाऊंडेशन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबीरात एकुण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

    दरवर्षी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असते. कोरोना च्या पाश्वभुमीवर सोशल डिस्टन्स पाळुन शिबीर घेण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष गुणवंत पाटील,पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीष वाणी,प्रा.शि.प्रविण कोळी,जिल्हा शिक्षा समिती जिल्हाध्यक्ष यशवंत पाटील,गृपचे खान्देश प्रमुख अमोल भदाणे,सुजित ढोले,पत्रकार अभय पाटील,रमेशकुमार जैन,योगेश पाटील,संजय पाटील,अशोक कुमार लालवानी, यांनी शिबीर स्थळी भेट देवुन शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केले.

    शिबीरास मिळाले अनेकांचे सहकार्य
    सोनार समाज मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबीरात धुळे येथील नवजीवन ब्लँड बँकचे डाँ सुनिल चौधरी,दिलीप जाधव,चंद्रकांत धनगव्हाळ,गजानन चौधरी पांडुरंग गवळी हे रक्तसंकलनासाठी आले होते. या शिबीरास देवा गृप फाऊंडेशनचे तानाजी मोरे,अविनाश खोडसे यांनी सहकार्य केले. शिबीर यशस्वीतेसाठी पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यांचेसह संस्थेचे अध्यक्ष चारुदत्त मोरे,देवा गृपचे फाऊंडेशनचे पदाधिकारी अजय राजपुत,मनिष मराठे,सुरज पाटील,ज्ञानेश्वर पाटील,भुषण पाटील,सागर पाटील,अजय पाटील,गोविंदा महाजन,मुकेश पाटील,मनोज निकम यांनी सहकार्य केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif