Sunday, November 27, 2022

पारोळ्यात विजेचा धक्का लागल्याने विवाहितेचा मृत्यू

- Advertisement -

पारोळा :– पाणी भरताना इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागल्याने ३५ वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. निर्मलाबाई गोरख भोई असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शहरातील राम मंदिर चौक परिसरातील भोई गल्ली येथे मंगळवारी सकाळी ९.३० वाजता घडली.

- Advertisement -

भोई गल्लीत सकाळी नळांना पाणी सोडले होते. त्यावेळी निर्मलाबाई भोई या घरात पाणी भरत असताना इलेक्ट्रिक मोटारीवर वस्तू पडल्याने जोरात स्पार्किंग झाली. यात निर्मलाबाई व त्यांच्या जवळ उभी असलेली मुलगी मनिषा या दोघीजण विजेचा जोरदार धक्का लागून दूर फेकल्या गेल्या.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या