पारोळ्यात जनता कर्फ्युला प्रतिसाद

0

 

पारोळा | अशोक ललवाणी प्रतिनिधी
पारोळा शहराच्या आज बाजाराचा दिवस परंतु जनता कर्फ्यूच्या नियम पाळत संपूर्ण शहर हे खरोखरच संचारबंदी ही आहे. हे जाणवत आहे, शहरासह राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही अगदी तोडकी असुन शहराजवळील महामार्गावरील पेट्रोल पंप सुध्दा बंद दिसून येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.