Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पारोळा वकिल संघाच्या अध्यक्षपदी अॅड. भुषण माने तर सचिव अॅड. हर्षल शर्मा
    जळगाव जिल्हा

    पारोळा वकिल संघाच्या अध्यक्षपदी अॅड. भुषण माने तर सचिव अॅड. हर्षल शर्मा

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 13, 2021Updated:October 13, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पारोळा वकिल महासंघाची नुतन कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली. यात अॅड. भुषण माने यांची अध्यक्षपदी निवड तर व सचिवपदी हर्षल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.

    याप्रसंगी वकील संघाचे मावळते अध्यक्ष अॅड. तुषार पाटील, ए.आर. बागुल, अनिलकुमार देशपांडे, ए. डी. पाटील, ए. डी. कश्यप, टी. ए. पाटील, आर. टी.  पाटील, एस. एन. पाटील, एम. एस. पाटील, पी. ए. शिरसमणे, श्रीमती स्वाती शिंदे, व्ही. एस. काटे, आर. टी. पाटील, पी. बी. ठाकरे, डी. आय. महाजन, सचिन पाटील, विशाल महाजन, वाय. एन. मोरे तसेच कार्यालयीन कर्मचारी वरिष्ठ सहाय्यक के. जी. कुमावत, कनिष्ठ सहाय्यक पंकज महाजन, वरीष्ठ लिपिक आर. जी. बाकळे, व्ही. एस.  मराठे, एस. एस. मराठे, डी. एम. महाले, कनिष्ठ लिपिक आर. एस वाघ, डी. एन. पाटील, एच. एस. सोनवणे, एच्.सी. संन्यासी, बेलीफ आर. एल. चौधरी, ए. पी.  कुलकर्णी, के.के पाटील, शिपाई वाय. पी. शिंदे, सौ. सी. एस. गावंडे, सी. बी. पवार, आर. आर. भोई हे उपस्थित होते. नुतन कार्यकारिणीला यावेळी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Parola
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    चिनावलच्या तरूणाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif