Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पारोळा येथे सोमवारी जनता कर्फ्यु ; मास्क न वापरणाऱ्यांवर होणार कारवाई
    ताज्या बातम्या

    पारोळा येथे सोमवारी जनता कर्फ्यु ; मास्क न वापरणाऱ्यांवर होणार कारवाई

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 21, 2020No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा- संभाव्य कोरोना विषाणुची दुसरी लाट येवु नये म्हणुन खबरदारीचे उपाय म्हणुन आज पारोळा एरंडोल विधान सभा क्षेत्राचे  आ. _चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा येथिल तहसिल कार्यालयात येथे बैठकी चे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरासह तालुक्यात  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पुन्हा वाढु नये म्हणुन खबरदारी चे उपाय योजने जसे मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करणे, व्यापाऱ्यांनी मास्क न घालणाऱ्यांना ग्रहाकांना दुकानात प्रवेश देवु नये अशा ठोस उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच सर्वानुमते पारोळा शहरात  सोमवारी जनता कर्फ्युचे आयोजन व मास्क न वापरणाऱ्यांवर प्रत्येकी २०० रूपये दंड आकारण्यात यावा असे निर्णय घेण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी,पारोळा  तहसिलदार अनिल गवांदे,  पारोळा पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे, वैद्यकीय अधिक्षक योगेश साळुंखे, उपकेंद्र अधिक्षक प्रांजली पाटील, नगरपरिषद प्रतिनिधी संदानशिव मॕडम, शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे,  मा.नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, पारोळा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशवआण्णा क्षत्रिय,संजय कासार,महेश हिंदुजा,आकाश महाजन, पारोळा किराणा व्यापारी अध्यक्ष अरूण वाणी, नगरसेवक नितीन सोनार तसेच पारोळा शहारातील व्यापारी वर्ग, विविध विभागातील अधिकारी,शहरातील पत्रकार, तसेच  शहरीतील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif