Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पारोळा येथे व्यापाऱ्याचा अपहरणचा डाव फसला
    गुन्हे वार्ता

    पारोळा येथे व्यापाऱ्याचा अपहरणचा डाव फसला

    By July 16, 2020No Comments197 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथील बबीता ट्रेडर्सचे मालक व माजी नगरसेवक व्यंकटेश कलाल याच्यां सकाळी  अपहरण करण्याच्या प्रयत्न फसला कलाल यांनी आरडा ओरड केल्याने अपहरण कर्त्यानी पळ काढला.

     

    याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथिल बबीता ट्रेडर्स चे मालक व माजी नगरसेवक व्यकंटेश चंद्रय्या कलाल (५४) हे रोज सकाळी मार्नींग वाॅकल फिरायला जातात.  तसेच दि,१५ रोजी ही सकाळी ते फिरायला गेले होते. ते घरी परतत असताना येथील  पिर दरवाज्या जवळ त्यांच्या मागावर असलेली पांढऱ्या

    रंगाची अॅक्टीव्हा गाडी खंडवा जलेबी या दुकाना जवळ अचानक पुढे येवुन आढवी झाली व मागुन चाकलेटी रंगाची छोटाहत्ती हे वाहन आले. यातुन दोन तरूणानी उतरत कलाल यांना मागुन पकडत गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला,अचानक झालेल्या या प्रकारा मुळे व्यंकटेश कलाल हे भांबावुन गेले त्यानी पकडुन ठेवलेल्या तरूणास च्या तावडीतुन सुटण्यासाठी हिसका दिला परंतु तरूण शरीर यष्टीने मजबुत असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही त्यानी जवळ उभ्या असलेल्या छोटा हत्ती या वाहानास लाथ मारली यात ते खाली पडले व त्यांचा कडील मोबाईल ही खाली पडला या संधीचा फायदा घेत कलाल यांनी वाचवा वाचवा अश्या आरोळ्या मारल्या यावेळी तेथे  सफाई कामगार काम करीत असताना त्यांनी पाहीले तेवढ्यात या तरूंणानी घाबरून कलाल यांना सोडुन पळ काढला,चाकलेटी रंगाच्या या छोटा हत्ती  वाहानास मागील बाजुने काळ्यारंगाच्या ताडपत्री  टाकली होती,या बाबत पुढील तपासा साठी येथिल काही दुकानाच्या सि,सि,टिव्ही फुटेच तपासण्यात आल्या आहेत,तर रात्री पर्यंत या प्रकणाची पारोळा पोलीस स्टेशनला  नोंद करण्यात आलेली नाही.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif