पारोळा येथे माझी वंसुधरा अतंर्गत चार्जींग पांईट

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा नगर पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत इलेक्ट्रीकल  वाहानासाठी चार्जिंग पांईटचे उद्दघाटन करण्यात आले.

या वेळी वसुंधरेची शपथ घेण्यात आली ,सदर कार्यक्रम पारेळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व पारोळा नगर पालिकेचे मुख्यधिकारी ज्योती भगत यांच्या मार्गदर्शानाखाली पार पडला यावेळी पारोळा नगर पालिकेचे आरोग्य सभापती नवल चौधरी पारोळा नगर पालिकेचे कर्मचारी पंकज महाजन ,सुभाष थोरात,एच,एम,पाटील,चंद्रकांत महाजन,रविंद्र पाटील ,यांचेसह इतर कर्मचारी उपस्थित होते,यावेळी पारोळा येथिल नागरिक अरंविद गुरव यांच्या व्हेईकल चे ई चार्जिंग करून शहरातील इ चार्जिंग पाईंट ची सुरूवात करण्यात आली यावेळी शहरातील नागरिकांना या इ चार्जिंग पाईंट चा लाभ घ्यावा असे आवाहन पारोळा नगर पालिकेच्या वतीने करण्यात आले,

Leave A Reply

Your email address will not be published.