Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पारोळा येथे बंदला संमिश्र प्रतिसाद; सर्व पक्षीय नेते आले एकत्र
    जळगाव जिल्हा

    पारोळा येथे बंदला संमिश्र प्रतिसाद; सर्व पक्षीय नेते आले एकत्र

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 11, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    लखीमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ आज मविआच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.  याला पारोळा शहरात संमिश्र  प्रतिसाद मिळाला.

    उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर दुर्दैवी घटना घडली.  याघटनेचा निषेध म्हणुन आज मविआच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन  करण्यात आले होते.  यावेळी पारोळा शहरात या बंद ला समिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी मविआच्या वतीने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना भावपुर्ण श्रध्दांजली देण्यात आली.   नंतर सर्व पक्षीय नेत्यांनी  बाजार पेठतुन फिरून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. या आवाहनाला साथ देत शहरातील बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. दुपार नंतर  मात्र काही दुकाने उघडण्यात आली.

    यावेळी मा. पालकमंत्री डाॅ, सतिष पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख डाॅ. हर्षल माने, पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अमोल पाटील, पारोळा काँग्रेस तालुका अध्यक्ष पिरन अनुष्ठान, मनोराज पाटील, दौलत पाटील यांचा सह शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी  कार्यकर्ते उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Parola
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    धानोरा गवळी नाला परिसरात बिबट्याचा खुलेआम वावर

    November 16, 2026

    भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सातपुड्यात आरोग्यसेवेचा जागर!

    November 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif