Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पारोळा येथे पंधरा हजार रूपये दंड वसूल
    ताज्या बातम्या

    पारोळा येथे पंधरा हजार रूपये दंड वसूल

    By February 21, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    पारोळा–प्रतिनिधी
    पारोळा नगर परिषदेच्या वतीने शहरात प्लास्टिक बंदी विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे, या मोहीमे अंतर्गत मागील काही दिवसांपासून  प्लास्टिक चा वापर   करणाऱ्या अनेक व्यापार्यांन वर कारवाई करण्यात आली आहे, तसेच ह्या कारवाईत सातत्य ठेवत दि, २० रोजी ही लक्ष्मी प्रोव्हीजन, सांई एग्रो एंजसी व वंदना साडी सेंटर या  शहरातील तीन व्यापार्यांन वर कारवाई करीत प्रत्येकी पाच हजार रुपये असा पंधरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, ही कारवाई पारोळा नगर परिषद चे मुख्य अधिकारी विजय कुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदे कर्मचारी संदीप सांळुखे, पंकज महाजन, हिम्मत पाटील, सतिश सानप, राहुल साळवे, संदीप पाटील, अनिल घुले यांच्या या पथकात समावेश होता,
    पारोळा नगर परिषद ने प्लास्टिक मुक्त अभियान हाती घेतले असुन यात व्यापार्यांनी सहकार्य करावे असे आवाहन पारोळा नगर परिषदे चे मुख्य अधिकारी विजय कुमार मुंडे यांनी केले आहे, तसेच ही मोहीम नियमित राबविण्यात येणार असून यात सातत्य राहाणार असुन सर्व लहान मोठ्या व्यावसायिक व व्यापारी यांनी प्लास्टिक चा वापर टाळावा अन्यथा कडक कारवाई ला सामोरे जावे लागले असा इशारा ही देण्यात आला आहे,

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif