पारोळा – येथील अमळनेर रस्त्यालगत असलेले श्री बालाजी पार्क येथून दोन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक २ फेब्रुवारी रोजीच्या रात्री घडली याबाबत संजय संतोष महाजन राहणार वेंकटेश नगर यांचे मुळ व ट्रॉली सह दोन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर बालाजी पार्क येथून दि,2 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान रात्री च्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे याबाबत पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालक संजय संतोष महाजन यांनी फिर्याद दिल्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रविण पाटील हे करीत आहेत,