पारोळा- शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 मध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या स्नेह संमेलनाचे अध्यक्ष
माजीनगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा तर उद्घाटक म्हणून वार्डातील नगरसेविका सौ सुनंदा प्रकाश वाणी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी श्रीम कविता सुर्वे मॅडम , शा . पो . आ. अधिक्षिका श्रीम . प्रिती पवार मॅडम .डॉ व्ही एम जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही जे बडगुजर सर ठाकरे सर एन व्ही बडगुजर सर केंद्रप्रमुख श्रीम करूणा देवकर मॅडम . साळुंखे सर केंद्र प्रमुख मंगरूळ केंद्र प्रमुख . अनिल फुलचंद पाटील . गुणवंत पाटील , मोरे सर , निलेश पाटील सर , प्रविण पाटील सर उपस्थित होते , अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना खेळण्या साठी आमच्या विद्यालयाचे क्रीडांगण आठवड्यातून एक दिवस उपलब्द्ध करून देऊ असे ही ते म्हणाले
सदर कार्यक्रम सुत्रसंचलन कु चेतना महानुभव, कु . मिनल महानुभव , तर मनपूर्वक आभार , मुख्याध्यापक श्री. सुरेश राजपुत सर . यांनी मानले कार्यक्रम यशस्वीते साठी उपशिक्षिका श्रीम .कल्पना चौधरी मॅडम व उपशिक्षिका श्रीम . अर्चना मनोहरराव सेवलीकर मॅडम तसेच नयना कैलास मराठे यासह सर्व पालक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले