Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    • जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पारोळा तालुक्यात आज पुन्हा १२ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले
    जळगाव

    पारोळा तालुक्यात आज पुन्हा १२ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले

    By July 21, 2020No Comments269 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आताच आलेल्या सरकारी अहवाला नुसार आज दि,२१,मंगळवार रोजी १२ अहवाल प्राप्त झाले असुन १२ चे १२ अहवाल हे पाझिटिव्ह आल्याची माहिती प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व अहवाल ग्रामिण भागातील असून या वरून असे दिसते की कोरोना चा विळखा आता ग्रामिण भगात घट्ट होताना दिसत आहे.

    म्हणुन प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे कि, कामाशिवाय बाहेर पडु नका बाहेर पडल्यास तोंडावर माॅस्क लावा प्रत्येकाने एक मेका पासुन  ३ फुटाचे अंतर ठेऊन बोलावे दुकानदारांनी ही ग्राहाकाशी देवान घेवान करताना ३ फुटाचे अतंर ठेऊन च व्यवहार करावेत कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

    आज दि,२१ मंगळवारी सकाळी प्राप्त अहवाल असा,
    पारोळा आज सरकारी कोव्हीड अहवाल
    एकुण प्राप्त अहवाल १२
    निगेटीव्ह 00
    पाॅझीटीव्ह 12

    गोपाल नगर १ स्ञी वय ५०
    बहादरपुर ८ पुरूष वय ३३,२८,३ स्ञीया वय ७०,१३,७,१८,५५
    जोगलखेडा १ पुरूष वय ५३
    विटनेर १ पुरूष वय १३
    सावरखेडा १ पुरूष वय ६७ अशी माहिती येथील प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif