Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पारोळा कासार समाज अध्यपदी संजय कासार तर उपाध्यक्ष पदी मोहन कासार
    जळगाव

    पारोळा कासार समाज अध्यपदी संजय कासार तर उपाध्यक्ष पदी मोहन कासार

    By July 21, 2020No Comments55 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा कासार समजाची येथिल गणपती मंदिरात सोशल डिस्टींग ठेऊन समाजाचे जेष्ठ चंद्रकांत धोंडु कासार यांच्या अध्यक्षतेखाली मिंटीग  पार पडली यात पारोळा कासार समाजध्यक्ष म्हणुन येथिल भांड्याचे प्रसिध्द व्यापारी संजय विठ्ठल कासार तर उपाध्यक्ष मोहन श्रीधर कासार यांची  सर्वानुमते निवड करण्यात आली.तर सर्व प्रथम समाजातील जेष्ठ मयत व्यक्तीनां श्रध्दांजली देण्यात आली.

    संजय कासार हे एक मित भाषी व्यक्तीमहत्व म्हणुन पारोळा शहरात परिचित आहेत ते पारोळा येथील अग्रगन्य संस्थान बालाजी संस्थान येथेही ते विश्वस्त म्हणुन काम पाहातात त्याचा या निवडी ने त्यांचे सर्विकडे अभिनंदन होत आहे.

    या मिंटीगला समाजाचे माजी उपाध्यक्ष प्रमोद कासार,रविंद्र कासार, प्रमोद कासार, सुभाष कोळपकर, सुधाकर कासार, दिपक कोळपकर, राजु कासार, अरूण कासार यांच्या सह इतर समाज बांधव उपस्थित होते,या निवडी चे पारोळा व्यापारी महसंघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif