Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पारोळा एरंडोल न.पा.क्षेत्रातील विकास कामांसाठी ८ कोटी रुपये मंजुर ; आ. चिमणराव पाटील
    जळगाव

    पारोळा एरंडोल न.पा.क्षेत्रातील विकास कामांसाठी ८ कोटी रुपये मंजुर ; आ. चिमणराव पाटील

    By July 22, 2020No Comments63 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा ,एरंडोल विधानसभा क्षेत्राचे आमदार चिमणराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने पारोळा ,  एरंडोल नगर पालीका क्षेत्रासाठी विविध विकास कामांसाठी ८ कोटी रुपये मंजुर झाले असल्याची माहिती पारोळा एरंडोल चे आमदार  चिमणराव पाटील यांनी दिली.

    या बाबत अधिक माहिती अशी कि पारोळा व एरंडोल नगर पालिका क्षेत्रात दुर्लक्षित  कामाना प्राधान्य देऊन विविध विकास कामाचा मंजुर निधीचा विनियोग करुन दोन्ही शहराचा चेहरा मोहरा बदलणार  असल्याचे  या वेळी सांगितले. शासनाच्या वैशिष्ठपुर्ण योजनेअंतर्गत पारोळा व एरंडोल न.पा.साठी प्रत्येकी ४ कोटी असे ८ कोटी रुपये मंजुर झाले आहेत. यानंतर ही दोन्ही तालुक्याती व शहरातील विविध प्रलंबित विकास कामासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती पारोळा एरंडोलचे आमदार  चिमणराव पाटील यांनी ‘दैनिक लोकशाही’शी बोलताना दिली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif