Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • प्रसिद्ध हॉटेलचे किचन तपासले, थेट मेलेले उंदीर आढळले
    • शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल
    • ‘संस्कारी बाबूजी’वर फिल्ममेकर महिलेकडून बलात्काराचे आरोप
    • कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनस्थळी गोंधळ
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पारोळाजवळ अपघात ; एक ठार,एक जखमी
    गुन्हे वार्ता

    पारोळाजवळ अपघात ; एक ठार,एक जखमी

    By June 25, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील हायवे वरिल करंजी गावा जवळ एका ३३ वर्षिय तरुणाचा अपघातात मृत्यु झाला. याबाबत अधिक असे  कि विनोद मालचे व दिपक भिल हे पारोळा येथुन बाजार करुन घरी जात असतांना  तालुक्यातील हायवे वरिल कंरजी गावा जवळ समोरुन येणार्या मालट्रक क्रं,एम,एच,०३,ए,झेड,८५२१ ने धडक दिल्याने मोटारसायकल चालक विनोद मालचे वय ३३ याचा जागीच मृत्यु झाला तर मागे बसलेला दिपक भिल हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ट्रक चालक रोशन जुगनाके रा,मलकापुर रेल्वे कालुनी जि,बुलडाणा याचा विरुध्द पारोळा पोलिसात गुन्हा होऊन पुढील तपास पारोळा पोलिस करित आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    प्रसिद्ध हॉटेलचे किचन तपासले, थेट मेलेले उंदीर आढळले

    July 20, 2026

    शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल

    July 20, 2026

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif