Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    • भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!
    • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
    • पाकिस्तानी सैन्याकडून थेट लोकांच्या घरात घुसून गोळीबार
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पाचोऱ्यात महाआघाडीतर्फे कडकडीत बंद
    जळगाव जिल्हा

    पाचोऱ्यात महाआघाडीतर्फे कडकडीत बंद

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 11, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    उत्तरप्रदेशात लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष  मिश्रा यांने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कारने चिरडल्याले होते. त्या घटनेत मृत पावलेल्या परिजनांना सांत्वनपर भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी अटक करण्यात आली होती.  त्याच्या निषेधार्थ दि. ११ रोजी पाचोरा येथे महाआडीतर्फे घटनेचा निषेध करुन कडकडीत बंद पाळण्यात आला.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली, कडकडीत बंद पाळण्यासाठी माजी आमदार दिलीप वाघ, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, माजी सभापती शेख इस्माईल शेख फकिरा, शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर खान, शिवसेनेचे प्रविण ब्राम्हणे, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, हारुण देशमुख, बसीर बागवान, कॉग्रसचे माजी तालुकाध्यक्ष प्रा शिवाजी पाटील, पप्पू राजपूत, अॅड. अविनाश सुतार, बाजार समितीचे संचालक रणजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अरुण पाटील, माजी शहराध्यक्ष सतिष चौधरी, सत्तार पिंजारी सह मोठ्या संख्येने महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाआघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद आंदोलन सकाळी ९ वाजता सुरू केले. पाचोरा शहरातील शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, रेल्वे स्टेशन रोड, सराफ बाजार, जारगांव चौफुली, भडगाव रोड परिसरात पदाधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना बंदचे आवाहन केले, शहरात दवाखाने, मेडिकल, दुध डेअरी, पेट्रोल पंप वगळता किराणा दुकान, कटलरी दुकाने, हॉटेल, कापड दूकान, स्टेशनरी दुकाने, पानटपरी,चहा व नास्त्याची दुकाने, सराफी दुकाने मॉल, हार्डवेअर दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #pachora
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026

    पाच महिन्यांची गर्भवती महिला अचानक कोसळली

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif