पाचोरा (प्रतिनिधी) : येथे जमिअत उलमा तर्फे कोरोना संसर्गा पासुन बचाव करण्यासाठी मास्कचे वापट सामाजिक कार्यकर्ते अजहर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी जमिअत उलमाचे जिल्हा उपाध्यक्ष हाफीज जहुर खान, सचिव अ. अजीज खाटीक, मुफ्ती अरशद, खलील शेख, कदीर पटेल, हाजी हनीफ खाटीक व इतर मान्यवर उपस्थित होते.