Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पाचोऱ्यात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त प्रथम महिला शिक्षण दिन साजरा
    जळगाव

    पाचोऱ्यात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त प्रथम महिला शिक्षण दिन साजरा

    By January 4, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा (प्रतिनिधी) : पिपल्स बँक पाचोरा येथे जगद्गुरू संत श्री तुकाराम  महाराज जन्म उत्सव समिती पाचोरा, व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव, तसेच कलावंत शाहिर परीषद महाराष्ट्र राज्य जळगाव, व माळी समाज पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जंयती निमित्ताने प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात आले.

    महाराष्ट्र शासनाने नुकताच सावित्रीमाई फुले यांचा जन्म दिन “महीला शिक्षण दिन” म्हणून मंजूर करण्यात आला. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार  सामाजिक संघटनांच्या वतीने, समता परिषदेचे जिल्हा संघटक, कलावंत शाहिर परिषदेचे जळगाव जिल्हा सरचिटणिस, शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) यांनी मनोगतातुन शासनाचे आभार मानुन कार्यक्रमाची सुरूवात केली. तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांनी पोवाडा सादर करून क्रांतीचा इतिहासाला नविन उजेळा देवून समाज प्रबोधन केले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष, अनिल मराठे, उपाध्यक्ष गजानन पाटील, कोषाध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव विनायक राऊतराय, रविंद्र रामकृष्ण पाटील, राजेंद्र एस. पाटील, रविंद्र पाटील, माळी संघटनेचे जिल्हा सल्लागार मधुकर रामदास महाजन, प्रमोद महाजन, माळी पंच मंडळाचे सचिव गजानन महाजन, रविंद्र पाटील, दिपक भावराव शेवरे, फुलसिंग पाटील, सचिन पाटील, संदीप तांबे, भिकन पाटील, हर्षल सैंदाणे, संतोष पाटील (गोराडखेडा),  प्रमोद बारी, प्रकाश मराठे, भैय्या  महाजन, सावकार महाजन (निंभोरा), सर्वे बहुजन समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif