Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पाचोऱ्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या 163
    ताज्या बातम्या

    पाचोऱ्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या 163

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 9, 2020Updated:May 9, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव । प्रतिनिधी

    पाचोरा व भडगाव येथे स्वॅब घेण्यात आलेल्या 91 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर तीन व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

    पाॅझिटिव्ह आढळलेल्या तीनही व्यक्ती पाचोरा येथील आहे. यामध्ये 1 वर्षीय मुलगा, 36 वर्षीय पुरूष तर 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

    निगेटिव्ह आढळलेल्या सर्व व्यक्ती या पाचोरा आणि भडगाव येथील आहेत. यात प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचाही समावेश आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 163 झाली आहे. यापैकी 20 रूग्णाचा मृत्यू झाला आहे तर तीन व्यक्ती बरे झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026

    अमृत २.० योजनेतील निकृष्ट कामांवर युवासेनेचा आक्रमक इशारा

    May 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif