पाचोरा स्थानकावर प्रवास्यांचा शुकशुकाट

0

 – कोरोना गो साठी पाचोरा प्रशासनाची जोरदार मोहीम

पाचोरा (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाययोजना सुस्थितीत राबविली जातेय. प्रवासी वर्गाची व पाचोरा स्टेशनची योग्य ती काळजी घेतली जातेय.  या सर्वांची पाहणी व अहवाल घेतांना ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील, स्टेशन प्रबंधक एस.टी. जाधव, आर.पी. एफ. पोलीस इन्स्पेक्टर संजीव बी. पाटील, सी. आय. चंद्रकांत कावडे साहेब, जॉर्ज सौलेमन साहेब, टी. सी. संदीप पाटील, आर. पी. एफ. गजेंद्र धनगर आदी कर्मचारी स्टाफ च्या पुढाकाराने कोरोना गो साठी धडक मोहीम राबविली जात आहे. पाचोरा रेल्वे स्टेशन वरील या साठी सर्वस्थरावर उपाययोजना करण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.