पाचोरा | प्रतिनिधी
संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन दिल्ली ब्रांच तर्फे संत निरंकारी सत्संग भवन जामनेर रोड, पाचोरा याठिकाणी २ जून रोजी रविवारी सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत भव्य रक्तादान शिबीराचा कार्यक्रम होणार असुन तरी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान कराव असे आव्हान संत निरंकारी मंडल ब्रा. पाचोराचे मुखी महेश वाघ यांनी केले आहे.