पाचोरा :- पाचोरा येथे महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रताप यांचे प्रतीमेचे पुजन करून आमदार किशोर पाटील यांनी जयंती साजरी केली,या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत, सेनेचे युवा जिल्हा प्रमुख पप्पू राजपूत,निकित पाटील, अजय जैस्वाल, पिंटू राजपूत, टिनू राजपूत, स्वरुप पाटील, निखिल पाटील, नाना पाटील, वैभव पाटील, विजय राजपूत, दादाभाऊ पाटील, तुषार मोरे सह मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.