Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पाचोरा येथील साहित्य संमेलनात गो‌. से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक
    जळगाव

    पाचोरा येथील साहित्य संमेलनात गो‌. से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक

    By November 26, 2019No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा (प्रतिनिधी) : येथे झालेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलनात विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी थोर पुरुष, साहित्यिक, साधु – संत यांच्या वेशभुषा करुन ढोल – ताशे, लेझिम पथकात सहभाग घेतला होता. यात पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी साहित्यींकाच्या वेशभुषेत कार्यक्रम केल्याने या विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

    द्वितीय पुरस्कारामध्ये येथील निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ढोल व लेझीम पथकाद्वारे देखावा सादर केल्याने त्यांना ३ हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र, गुरुकुल इंग्लीश मेडीयमच्या विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांची वेषभुषा केल्याने या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र असे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. तर पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात व जयकिरण प्रभाजी इंग्लिश मेडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ढोल पथक तयार करून देखावा सादर केल्याने त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणुन प्रत्येकी एक हजार रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात आले. सदरचे बक्षिस येथील झेरवाल अकॅडमीतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे – शाखा पाचोराचे आयोजित संमेलन अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे (शहादा), महाराष्ट्र बोली साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, मसापचे पाचोरा येथील अध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव वले, अजय अहिरे सर, यांचे हस्ते देण्यात आले. साहित्य संमेलनात औरंगाबाद, जळगांव, शहादा, धुळे, पारोळा, मुक्ताईनगर, पारोळा, पाचोरा, सोयगाव व भडगाव येथील ६५ येथील साहित्यिक व कवींनी कविता सादर केल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif