पाचोरा-भडगावमधून किशोर पाटलांची ५८०० मतांनी आघाडी

0

पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदार संघात १६ व्या फेरीअखेर शिवसेनेचे आमदार किशोर पाटील ५८०० मतांनी आघाडी घेतली आहे. किशोर पाटील यांच्यासाठी ही दिलासा दायक बातमी आहे. कारण सुरुवातीपासून किशोर पाटील पिछाडीवर होते. आता त्यांना आघाडी मिळाली आहे.

पाचोरा-भडगाव विधानसभ मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, अपक्ष अमोल शिंदे यांच्यात मुख्य लढत झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.