पाचोरा नगराध्यक्ष संजय गोहील यांना पितृशोक

0

पाचोरा – शहराचे नगराध्यक्ष तथा देशमुखवाडी भागातील रहिवाशी संजय गोहील यांचे वडील नाथालाल गोवर्धन गोहील यांचे आज सकाळी निधन झाले. आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान कै.नाथालाल गोहिल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.