पाचोरा नगरपरीषदेच्या विविध समित्यांचे सदस्यांची निवड

0
पाचोरा  प्रतिनिधी
     पाचोरा नगरपरीषदेच्या विविध समित्यांचे सदस्यांची निवड पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार कैलास चावडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल उपनगराध्यक्ष शरद पाटे, परिविक्षाधीन मुख्याधिकारी पवन पाटील, प्रशासन अधिकारी राजेंद्र भोसले, राजेंद्र शिंपी, ललीत सोनार, आकाश खैरनार यांनी काम पाहिले.
    यात स्यायी समितीचे सदस्य म्हणून सुनिता किशोर पाटील, संजय ओंकार वाघ, प्रियंका वाल्मीक पाटील,
    *सार्वजनिक बांधकाम समिती* सतिष पुंडलिक चेडे (सदस्य), डॉ. भरत पाटील, राम केसवाणी, अशोक मोरे, निलिमा शरद पाटील, सिंधूताई पंडित शिंदे, *स्वच्छता व आरोग्य समिती* वासुदेव भिवसन माळी (सदस्य), भुषण वाघ, अशोक मोरे, धर्मेंद्र चौधरी, हाजराबी रहेमान तडवी, रंजना प्रकाश भोसले, *नियोजन आणि विकास समिती* शरद बाळकृष्ण पाटे (पदसिध्द सदस्य), धर्मेंद्र चौधरी, मालती बापू हटकर,भुषण वाघ, शेख बसीर शेख मोहम्मद, निलिमा शरद पाटील, शिक्षण व सांस्कृतिक कार्यक्रम महेश प्रकाश सोमवंशी (सदस्य) राम केसवानी, हर्षाली दत्तात्रय जडे,  विष्णू अहिरे, अॅड. योगेश पाटील, रफीक गफ्फार बागवान, पाणी पुरवठा व जलनिस्थारण  विकास संतोष पाटील (सदस्य) सदस्य सुचेता दिलीप वाघ, निलीमा शरद पाटील, शेख बसीर शेख मोहम्मद, संगिता आनंद पगारे, हाजराबी रहेमान तडवी,  महिला व बालकल्याण समिती सयीदाबी शब्बीर खान (सदस्य) सदश्य मालती बापू हटकर, हर्षाली दत्तात्रय जडे, रंजना प्रकाश भोसले, विजया सतिष शिंदे,व हाजराबी रहेमान तडवी या प्रमाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here