पाचोरामधून किशोर पाटील २०७४ मतांनी विजयी

0

पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदार संघातशिवसेनेचे किशोर आप्पा पाटील हे २०७४ मतांनी विजयी झाले. मतमोजणीच्या सुरुवातीपासून आ. किशोर पाटील हे पिछाडीवर होते. मात्र, नंतर त्यांनी आघाडी घेत विजयश्री खेचून आणला.

पाचोरा-भडगाव विधानसभ मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, अपक्ष अमोल शिंदे यांच्यात मुख्य लढत झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.