Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पहूर शहर संघटनेतर्फे परीचारीकांचा सत्कार
    जळगाव

    पहूर शहर संघटनेतर्फे परीचारीकांचा सत्कार

    By May 12, 2020No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहूर, ता. जामनेर (वार्ताहर) : आपल्या परीवाराची व स्वतः च्या जीवाची पर्वा न करता कोरोना मुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या परिचारिकांचा आज परिचारीका दिनाचे औचित्य साधून पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.

    रुग्णालयात अधिपरीचारक, परीचारीका कोरोना योध्दे म्हणून सेवा देत आहेत. या कार्याला शतशः नमन करून सर्व परिचारकांचा सोशल डिस्टंन्सीगचे पालन करून सत्कार करण्यात आला.

    यावेळी जेष्ठ पत्रकार शांताराम बापू लाठे यांनी परिचारकांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी ऋषिकेश भालेराव, सरोज बेडसे, दिपक वाघ यांच्यासह सर्व अधिपरिचारक व अधिपरिचारिका यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ.पुष्कराज नारखेडे,डॉ.जितेंद्र वानखेडे , देवेंद्र घोंगडे यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif