Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पहूर-कसबे येथे रेशन दुकानावर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
    जळगाव

    पहूर-कसबे येथे रेशन दुकानावर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

    By July 16, 2020Updated:July 16, 2020No Comments178 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहूर, ता. जामनेर (वार्ताहर):  पहूर कसबे येथे विविध कार्यकारी सोसायटी संचलित स्वस्त धान्य दुकानावर ग्राहकांची मोठी गर्दी होत असून सोशल डिस्टंसिंग चा पुरता फज्जा उडाला आहे .एकीकडे लॉक डाऊन मध्ये वाढ करण्यात आली असून दुसरीकडे मात्र लोक एकाच ठिकाणी गर्दी करत असल्याने करोना संक्रमणाची सामाजिक साखळी कशी खंडित होणार ?असा प्रश्न सूज्ञ नागरिकांतून विचारला जात आहे.

    पहूर येथे कोरोना विषाणू संक्रमणाचे हॉटस्पॉट झाले असून आतापर्यंत 57 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाची सामाजिक साखळी खंडित होण्यासाठी गावात 11 जुलैपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे .प्रथमतः ५ दिवस हा जनता कर्फ्यू होता मात्र यात काल दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.असे असले तरी पहूर – कसबे मध्ये मात्र रेशन दुकानावर गेल्या तीन दिवसांपासून लॉक डाऊन दरम्यान धन्य वाटप सुरू असून ग्राहकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे.  वारंवार सांगूनही लोक ऐकत नसल्याचे  विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष नाना धनगर यांनी सांगीतले.

    दोन धान्य दुकाने एकाच ठिकाणी असल्याने लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे . यावर उपाय म्हणून विभागवार धान्य वाटप ठेवण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif