Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पवन एक्सप्रेस मधून दोन कोटिच्या रोकड़सह दोघे ताब्यात
    गुन्हे वार्ता

    पवन एक्सप्रेस मधून दोन कोटिच्या रोकड़सह दोघे ताब्यात

    By February 13, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    भुसावळ आरपीएफची कौतुकास्पद कामगीरी
    मुंबई – पवन एक्स्प्रेसमधून अपहारातील तब्बल दोन कोटींची रोकड नेणाऱ्या  दोघा आरोपींना भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने खंडव्यानजीक जेरबंद केल्याची घटना बुधवार रोजी रात्री  घडली.
     आतापर्यंतची ही रेल्वे सुरक्षा बलाची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
      मुंबई क्राईम ब्रँचने भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे एएससी व डीएससी यांना अपहार प्रकरणातील दोन संशयीत दोन कोटींच्या रोकडसह पवन एक्स्प्रेसने जात असल्याची गोपनीय  माहिती दिली होती. त्यावरून डीएससी क्षितीज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गाडीतील आरपीएफच्या गस्तीपथकाने सापळा रचून  संशयीतांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले तर खंडवा आरपीएफला या कारवाईबाबत सूचित करण्यात आले. गाडी खंडवा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सापळा रचून संशयित आरोपी विनोद झा व अमित यादव या दोघां आरोपींना जेरबंद केले तपासणी  करून त्यांचे  ताब्यातून तब्बल दोन कोटींची रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान, आरोपींनी ही रोकड नेमकी कोणाची कुठून व कशी लांबवली व ते कुठे घेवून जात होते? याबाबत  अद्याप माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही. मुंबई येथील गुह्यातील फरार आरोपी असल्याने मुंबई क्राइम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले .

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबाराचा कट

    November 16, 2026

    माझे नाव, फोटो किंवा ओळख वापराल तर खबरदार!

    November 15, 2026

    भोकरबारी धरणाजवळ अज्ञात वाहनाची जोरदार धडक

    November 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif