परंबी तालुका मुक्ताईनगर सरपंचपदी नवनियुक्त रामकृष्ण कोळी यांची निवड करण्यात आली

0

कु_ हा काकोडा,ता, मुक्ताईनगर(वार्ताहर) येथून जवळ असलेल्या पारंबी गावामध्ये आज दिनांक 13 /१/२०२० रोजी सरपंचाची निवड करण्यात आली या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी वक्र मंडळ अधिकारी बावस्कर तसेच त्यांचे सहकारी पाटील ग्रामसेवक नवले आप्पा बंगाली मॅडम व वडोदापंचायत समिती गणातील पंचायत समिती सदस्य सौविद्याताई विनोद पाटील विनोद पाटील माजी सरपंच श्री कृष्ण झांबरे अंजनाताई ढोण भास्कर  पाटील दामोदर पाटील ज्ञानदेव निवृत्ती ढोण तसेच ग्रामपंचायतसदस्य उपस्थित होते

उपसभापती पंचायत समिती सो सौ, विद्याताई विनोद पाटील यांचा ग्रामपंचायत मध्ये सत्कार करण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.