पदवीधरांना बँकेत नोकरीची संधी ; सारस्वत बँकेत 150 जागांसाठी भरती

0

पदवीधर पास असणाऱ्या तरुणांसाठी बँकेत नोकरीची संधी आहे. सारस्वत बँकमध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. कनिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी

पद संख्या – 150 जागा

शैक्षणिक पात्रता – Graduation

वयोमर्यादा – 27 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021 आहे

अधिकृत वेबसाईट – www.saraswatbank.com

ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3qbkFBd

Leave A Reply

Your email address will not be published.