Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»पत्रकारांवर झालेल्या हल्याचा वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून जाहिर निषेध
    जळगाव जिल्हा

    पत्रकारांवर झालेल्या हल्याचा वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून जाहिर निषेध

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 30, 2019No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन 

    नांदेड | प्रतिनिधी

    अलिबाग व येलदरी येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ नांदेडच्या वतीने आज दि.30  गुरूवार रोजी जिल्हाधिकारी श्री अरून डोंगरे यांना निवेदन दिले व पत्रकार हल्ला  विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली.

    अलिबाग येथे शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याकडून पत्रकारास मारहाण झाल्याचे घटना ताजी असतांनाच परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील पत्रकार प्रशांत मुळी व त्यांचे बंधूं प्रविण मुळी यांच्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याच्या हेतूने मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता घरावर पेट्रोल बाॅम्बद्वारे हल्ला करण्यात आला यात कुठेलिही जिवीतहानी झाली नाही या दोन्ही झालेल्या घटणांच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ नांदेडच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला.

    पत्रकारांवरिल वाढत्या हल्याची गंभीर दख्खल घेऊन शासनाने या प्रकरणातील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी व पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची तातडीने अमलबजावणी करावी अशी मागणी राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस  बालाजी पवार यांनी जिल्हाधिकारी साहेबांना केली.

    यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष गणेश वडगांवकर, कोषाध्यक्ष बाबु जल्देवार  व्यंकटेश आनलदास,  संदिप कटकमवार  प्रशांत धाकपाडे , सरदारसिंह सुर्यवंशी   रामेश्वर पवार ,भागवत गायकवाड, रवि रणखांबे, खय्यूम पठाण , निळकंठ सोनट्टके ,विठ्ठल फडेवार, विजय बोडखे ,शामसिंह च॔देल ,शंकर लच्चेवार, बालाजी चंदेल  रमेश वंगलवार ,माधव मामीडवार, सत्यनारायण आंधे, विनायकप्रसाद भद्दे,  महेश जाधव , अशोक खुणे, नरेश वंगलवार, गणेश रत्नपारखे ,अनुप ठाकुर ,अजयसिंह ठाकुर   आदी वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif