Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पचोऱ्यात शिवसेना वर्धापनदिन साजरा
    जळगाव

    पचोऱ्यात शिवसेना वर्धापनदिन साजरा

    By June 20, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गुलाबराव पाटील यांचेहस्ते “शिवालय” कार्यालयाचे उद्घाटन

    पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा येथे शिवसेनेतर्फे ५४ वा शिवसेना वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधत भडगांव रोडवरील आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थाना लगत “शिवालय” या नुतन कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेहस्ते करण्यात आले.

    यावेळी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर, नगरसेवक सतीश चेडे, वाल्मिक पाटील, बापू हटकर, जितेंद्र पेंढारकर, पप्पू राजपूत, पप्पू जाधव, वैभव राजपूत, योगेश पाथरवट, दिपक पाटील , स्विय सहाय्यक राजेश पाटील, विजय भोई, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif