पंडित सुरवाडे ताज्या बातम्या By On Apr 19, 2019 0 Share भुसावळ – निंभोरा बुद्रुक येथील रहिवासी दीपनगर वीजनिर्मिती केंद्राचे निवृत्त कर्मचारी पंडित रामदास सुरवाडे (६५, मूळ रा.जाडगाव) यांचे निधन झाले. वीज कंपनीचे कर्मचारी मोहन सुरवाडे व अमोल सुरवाडे यांचे ते वडील होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail