Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी आकाश इंगळे यांची निवड
    जळगाव

    नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी आकाश इंगळे यांची निवड

    By June 23, 2020No Comments9 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ (प्रतिनिधी) :- नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी आकाश सुधाकर इंगळे यांची निवड करण्‍यात आली आहे.

    तर उर्वरित कार्यकारीणीत तालुका उपाध्यक्ष गिरीश देविदास पाटील,तालुका सचिव नोविता सुरेश कोल्हे,तालुका समन्वयक जान्हवी जितेंद्र नेहेते,रोहित हेमराज पाटील यांची निवड करण्यात आली.

    या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष तेजस पाटील यांच्या शिफाशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचना मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. त्रेविनिकुमार कोरे यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल सर्व पदाधिककाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संपुर्ण देशात राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार असून लवकरच तालुका उर्वरित कार्यकारणी तयार करून घोषित करणार असल्‍याचे तालुकाध्यक्ष आकाश इंगळे यांनी सांगितले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif