नुसता राजीनामा देऊन चालणार नाही त्याची सखोल चौकशी होऊन पूजा चव्हाण न्याय दिला पाहिजे:-माजी आ.स्मिताताई वाघ
जळगाव (रजनीकांत पाटील):- कोणत्याही मंत्र्यावर जेव्हा चौकशी सुरू होते. त्या नैतिकतेला धरून त्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल लागेपर्यंत राजीनामा देणं अपेक्षित होत. हे अगोदरच करायला पाहिजे होत. ते त्यांनी उशिरा केलं
ज्या वेळी कोणताही मंत्री चौकशीला असल्यावेळी त्याच्या नैतिकतेच्या आधारावर त्याने राजीनामा दिलास पाहिजे त्यानी फार उशीर केला. नाहीतर तेव्हाच हा प्रश्न मिटला असता नुसता राजीनामा देवून विषय संपणार नाही तर मुळात त्या विषयांच्या खोलपर्यंत जायला पाहिजे व पूजा चौहान ला पोलिसांनी न्याय दिला पाहिले