निवृत्त पाटील ताज्या बातम्या By On Apr 19, 2019 0 Share वरणगाव :– कांडवेल (ता.रावेर) येथील रहिवासी निवृत्त उखर्डू पाटील (८२) यांचे १७ रोजी निधन झाले. प्रल्हाद पाटील आणि भगवान पाटील यांचे ते वडील होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail