निर्मलाबाई पाटील ताज्या बातम्या By On Apr 20, 2019 0 Share अडावद – सनपुले (ता.चोपडा) येथील रहिवासी निर्मलाबाई काशिनाथ पाटील (६५) यांचे नुकतेच अल्पशाआजाराने निधन झाले. चंद्रकांत पाटील, अशोक पाटील यांच्या भावजयी तर सुनील पाटील, गणेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्या त्या मातोश्री होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail