Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा ; ‘या’ तारखेला होणार फाशी
    ताज्या बातम्या

    निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा ; ‘या’ तारखेला होणार फाशी

    By March 16, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निर्भया बलात्कार प्रकरणात चारही आरोपीना आता 20 मार्चला फाशी देण्यात येणार आहे.

    सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची याचिका फेटाळून लावली आहे. आरोपी मुकेश यांनी त्यांच्या भूल सुधार याचिकेवर पुन्हा सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने हि याचिका तर्कहीन असल्याचे म्हणत याचिका फेटाळली आहे. वकिलांनी अयोग्य सल्ला दिल्याचा दावा मुकेश यांनी केला होता. त्यावर न्यायालयाने हे मत मांडले.

    यापूर्वी आरोपीना 3 मार्च फाशीची देण्याचे निश्चित झाले होते. परंतु आरोपी पवनकुमार गुप्ता याची दुरुस्ती याचिका दाखल केल्याने फाशी रद्द लांबणीवर पडली होती. सुप्रीम कोर्टाने पवनची याचिका  फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याची दया याचिका फेटाळली आहे. पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. फाशीच्या शिक्षेत रद्द करुन जन्मठेप देण्याची  विनंती त्याने केली होती.

    दरम्यान दोषींना आपले सर्व कायदेशीर अधिकार वापरल्यानंतर आता 20 मार्चला सकाळी दोषींना फाशी देण्यात येणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif