विवरे ता. रावेर | प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या निभोरा पोलिस ठाण्याची स्थापनेपासून दोन पोलिस अधिकाऱ्यासह ऐकुण पोलिसाची या पोलिस ठाण्यात ५८ पोलिसाची मंजुरी आहे .परंतु ४०ते ४५ जणांचा पोलिस स्टाफ बरेच दिवस पर्यंत होता . आणि या पोलिस ठाण्याला ऐकण२९गावचा कार्यभार आहे .परंतु गेल्या दोन वर्षोपासुन१ सहपोलिस निरिक्षक , १ पोलिस उपनिक्षक व२ पोलिस वाहानचालक आणि ३१ पोलिस असा ऐकुण३५ जणांचा स्टाप होता .परंतु यांतुन ७ पोलिसाच्या बदल्या झाल्या . या मुळे या पोलिस ठाण्याला आल दोन पोलिस अधिकारी , दोन पोलिस वाहानचालक आणि पोलिस संख्या २४ राहिली आहे . या मुळे एकुण गावे २९व पोलिस संख्या २४यामुळे सर्व पोलिसांवर ताण वाढलेला दिसत आहे . यामुळे आगामी येणारे सण , उत्सव , तसेच परिसरातील मोठी घटना घटल्यास पोलीस संख्या जरी कमी असली तरी त्यांना अढचण निर्माण होऊ शव्यते तरी याकडे पोलिस अध्यक्ष , अप्पर पोलिस अध्यक्ष , फैजपूर येथील विभागीय पोलिस अधिकारी यांनी निभोरा पोलिस ठाण्याकडे लक्ष देऊन पोलिस ठाण्याला किमान दोन अधिकारी सह चाळीस ( ४o ) जणांचा स्ताप पूर्ण करून पोलिसांवर होणारा ताण कमी करावा अशी अपेक्षा निभोरा गावासह सर्व ग्रामस्थांकडून मागणी होत आहे . या २४ पोलिसांच्या भरोशावर २९गावंची कायदा सुव्यवस्था अवलंबुन आहे .
निभोरा पोलिस ठाण्याला कार्यरित असलेले सहाय्यक फौजदार अलियार खान , व पॉ. काँगणेश गायकवाड यांची नाशिराबाद ) ला तर पॉ.कॉ. मुकेश मेढे , मुकेश सोनोवणे , माधवी मोरे , सुनिल वंजारी , संदीप दादा , यांची रावेर पोलिस स्टेशनला बदली झाली आहे . )
पोलीस ठाण्याला एक हीमहिला पोलिस नाही .
या पोलीस ठाण्यात एकच महिला पोलीस होत्या .परंतु त्यांची ही बदली झाल्याने अता एकही माहिला पोलीस नाही . तरी कमीत कमी २ माहिला पोलिस असव्यत अशी अपेक्षा केली जात आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.