निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : सध्या निपाणे येथील तलाठी कार्यालयाची दुरावस्था झाली असून पावसाळ्याच्या दिवसात गळती होत असल्याने दप्तर ओले होते. तर उन्हाळ्यात प्रचंड उकाडा होत असल्याने घामाने चिंब होऊन काम करणे अवघड होते. तसेच कार्यालय वरती असल्याने जेष्ठ नागरिकांना चढ उतार करण्यात खुप काही त्रास होतो. तरी याबाबत संबंधितांनी विचार करून निपाणे येथील तलाठी कार्यालय त्वरीत बदलवून द्यावे अशी मागणी तलाठी विलास चंद्रभान धाडसे कोतवाल अर्चना राहूल महाजन यांच्या सह नागरीकांनी केली आहे.
Trending
- दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
- ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
- 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
- कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
- अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
- दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
- हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
- दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
