नितीन पाटील

0

रावेर – तालुक्यातील ऐनपूर येथील रहिवासी नितीन रघुनाथ पाटील (४०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ऐनपूर येथील प्रगतशील शेतकरी गणेश पाटील यांचे ते बंधू होत.

Leave A Reply

Your email address will not be published.