ना.शिरीष महाजन यांच्यासह साधना महाजनांनी बजावला मतदानाचा हक्क

0

जामनेर :- राज्यातील विधानसभा निवडणुकीला आज सकाळी ७ वाजेपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, ना.गिरीष महाजन व नगर परिषद अध्यक्षा साधना महाजन यांनी आपला मतदानाचा हक्क बजविला. त्यांनी जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये बुथ क्रं.57 मध्ये केले मतदान. पाऊस सुरु असल्याने मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता मतदारांना केले आवाहन..

Leave A Reply

Your email address will not be published.