नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मतदारांच्या जळगाव केंद्रावर रांगा

0

पावसामुळे उडाली तारांबळ
जळगाव ;- नाशिक शिक्षक मतदार संघासाठी आज जळगाव जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील २१ मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे . सकाळी मतदारांमध्ये थोडाफार निरुत्साह दिसून आला असला तरी दुपारनंतर मतदारांमध्ये उत्साह जाणवला . जळगाव शहरात आर.आर . विद्यालयात आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मतदारांच्या रांगा लागल्या होत्या . मात्र अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे तारांबळ उडाली .

Leave A Reply

Your email address will not be published.