जळगाव ;- नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिकेत पाटील यांना विजयी करा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जळगावात आयोजित सभेत केले . यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून निवडणूक जिंकण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले . याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, आ. स्मिता वाघ ,जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील ,जिल्हाध्यक्ष उदय वाघ , दीपक सूर्यवंशी, अस्मिता पाटील आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले कि शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून अनिकेत पाटील यांना विजयी करावे असे आवाहन यावेळी केले .
https://www.youtube.com/watch?v=wJp38ZUxK20