नागरिकाच्या सतर्कतेने बँकेत चोरीचा प्रयत्न फसला

0

दोन आरोपी अटक , तीन दिवस पोलीस कोठडी

वरणगाव  शहरातील साधनानगर मधील व राष्ट्रीय माहामार्गावरील राष्ट्रीय कृत विजया बँकेत मधरात्री दिड वाजेच्या सुमारास कोणीतरी आज्ञात व्यक्ति असल्याचा शसंय येताच शेजारी राहणाऱ्या जागरूक नागरिकानी पोलिसाना माहीती देताच तातकाळ घटनास्थळी धाव घेत दोघा आरोपाना अटक केल्याने मोठया होणाऱ्या चोरीचा डाव चोरटयाचा फसला
या बाबत असे की शहरातीत साधना नगर भागातील व राष्ट्रीय माहामार्गावर राष्ट्रीयकृत विजया बॉक आहे सोमवारी मध्ये रात्री दिड वाजेच्या सुमारास याच परिसरात राहणारे विक्की किशोर चौधरी व किशोर उर्फ नरेश सुधाकर धनगर बँकेत चोरी करण्याच्याउद्देशाने एक आरोपी बॅकेच्या बॅटरी रूमच्या मागच्या बाजुस लोखंडी ग्रील तोडण्याचा आवाज शेजारच्या कानी आल्याने त्यानी तात्काळ पोलीसाना घटनेची माहीती दिली तोवर एक आरोपी ग्रील तोडून आत प्रवेश केला होता तर एक आरोपी बँकेच्या बाहेर पाळत ठेवुन उभा होता तो वर घटना स्थळी सहपो निरिक्षक जगदिश परदेशी व उप सह पो नि निलेश वाघ यानी त्याच्या सहकार्या सोबत बॅकचे उप व्यवस्थापक जोगन्न वार याच्या समावेत बॅकेचा मुख्य दरवाजा उघडून आत केला असता आरोपी जाग्यावर पोलिसास शरण आला मात्र बँकेच्या बाजुस पाळतीवर उभा असलेला आरोपी पळून गेला होता मात्र थोडयाच आतरावर पोहेकॉ नागेद्र तायडे , मेहरबान ताडवी , महेद्र सुरवाडे , गोपाळ पाटील यानी दूसऱ्या आरोपीस मोठया शिताफीने याच परीसरात श्री कृष्णा मदिरा जवळ आटक केली
याबाबत बॅकेचे उप व्यावस्थापक व्यकटेश हनुमंत अप्पा जोगन्नवार याच्या फिर्यादी नुसार आरोपी विक्की किशोर चौधरी ( 20 ) रा़ राम पेठ , किशोर उर्फ नरेश सुधाकर धनगर ( 20 ) रा रामपेठ वरणगाव याच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आसुन घटनेचा तपास उपसह पोलीस निरिक्षक ‘ निलेश वाघ हे करीत आहे
आरोपी विक्की चौधरी , किशोर धनगर याला भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्याला मा न्यायालायाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.