Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»नागराज मंजुळेच्या वेबसेरीजचं ट्रेलर रिलीज,
    ताज्या बातम्या

    नागराज मंजुळेच्या वेबसेरीजचं ट्रेलर रिलीज,

    Tushar BhambareBy Tushar BhambareJanuary 16, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्युज नेटवर्क 

     

    मुंबई; आपल्या नागराज मंजुळे दिग्दर्शकातून वेगळी शैली निर्माण करणारे नागराज मंजुळे यांनी अगोदर ‘पिस्तुल्या’ हा लघूचित्रपट, त्यांनतर ‘फॅन्ड्री’  ‘सैराट’ हा चित्रपट केला. या तिन्ही चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.

    नागराज मंजुळे आता ”अनपॉझ : नया सफर’ या अ‍ॅमेझॉन प्राईमवरील आगामी ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये भूमिका साकारणार आहेत. आपल्या दिग्दर्शकातून एक नवीन आयाम निर्माण करणारे नागराज मंजुळे प्रेक्षकांना आता एका नव्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.

    नागराज मंजुळे आगामी वेब सीरीज ‘अनपॉझ : नया सफर’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. २१ जानेवारी रोजी ही वेब सीरिज जगभरामध्ये प्रदर्शित होणार आहे.

    या सीरिजमध्ये नागराज मंजुळे यांच्यासह अभिनेत्री नीना कुलकर्णी, साकिब सलीम, श्रेया धन्वंतरी आणि प्रियांशू पैन्युली झळकणार आहेत. याशिवाय बॉलिवूडमधील नागराज यांची मटका किंग ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून यात १९६० ते १९९० या दशकतील घटलेल्या सत्य घटनांवर या वेब सीरिजचे कथानक आधारित आहे.

    Marathi film Nagraj manjule
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif