भुसावळ | प्रतिनिधी
मध्य रेलवे भुसावळ विभागा मध्ये बडनेरा भुसावळ सेक्शन दरम्यान पुलाच्या पुनर्रबांधणीचे काम करण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे त्याकरता काही पॅसेंजर (सवारी) गाड्या दिनांक 16 मे ते 30 जून 2019 पर्यंत तब्बल दीड महिन्याचे कालावधी करीता रद्द करण्यात आल्या आहे,
रद्द गाड्या या प्रमाणे आहेत .
1) गाड़ी क्रमांक 51286/ 51285 नागपूर – भुसावल- नागपूर पॅसेंजर दिनांक 16/05/2019 ते 30/06/2019 पर्यंत रद्द करण्यात आली आहे .2) गाड़ी क्रमांक 51260/51259 नागपूर – वर्धा – नागपूर पॅसेंजर दिनांक 16/05/2019 ते 30/06/2019 पर्यंत रद्द करण्यात आली आहे .
3) ) गाड़ी क्रमांक 51262/51261 वर्धा – अमरावती – वर्धा पॅसेंजर दिनांक 16/05/2019 ते 30/06/2019 पर्यंत रद्द करण्यात आली आहे
या कामामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनास प्रवाश्यानी सहकार्य करावे अशी विनंती केली आहे . हे विशेष ब्लॉक प्रवाशांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आवश्यक आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.