Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»नागपूरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण
    ताज्या बातम्या

    नागपूरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण

    By March 13, 2020No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात आणखी दोन जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपूरमधील करोना रुग्णांची संख्या ३ वर पोहोचली असून राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १७ वर गेला आहे.

    करोनाची लागण झालेले हे दोघेही पती-पत्नी आहेत. हे दोन्हीजण परदेशातून आलेले असल्याचं सांगण्यात येतं. नागपूरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्याच्याच पत्नीला आणि सहकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

    दरम्यान, पुण्यात आणखी एक रुग्ण आढळला आहे. आता राज्यात कोरोना बाधितांची संख्या 17 झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात एक-एक रुग्ण गुरुवारी आढळला. तर पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या 9 झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    सावकारेंना झालेला ‌‘साक्षात्कार‌’!

    September 8, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif